
Doctor and Police demanded 10000 rupees to receive dead body by family
मुंबई बॉंबस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या घर्च्याकडून मृतदेह मिळवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांकडून ८,०००ते१०,००० रुपयांची मागणी केली जात आहे.
जे मृतदेह खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत अशा होस्पितालाना सरकार कोणत्याही प्रकारची मदत करत नाही यामुळे खासगी हॉस्पिटले मृतदेह देताना त्यांच्यावर झालेला खर्च त्यांच्या नातेवाईकांकडून मागत आहेत. ह्यावर गोपीनाथ मुंडे म्हणाले " मृतांच्या नातेवाईकांना मृतदेह मिळवण्यासाठी पोलिसांना आणि हॉस्पिटलना पैसे भरावे लागतात ह्यासारखी लाजिरवाणी गोष्ट काय असू
No comments:
Post a Comment